लहानपण म्हणजे एक पुस्तकच असते आणि या पुस्तकाचे प्रत्येक पान म्हणजे आठवणी. जसे जसे आपण एकदा पान वाचायला घेतो आणि आपल्याला माहितच आहे. आठवणींचा एक एक प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागतो . मित्र मैत्रिणी बरोबर घालवलेले मोहक क्षण तुमच्या मनात खोल कुठेतरी असतात. याचबरोबर शाळेत घालवलेले दिवस ,शाळेतील आठवणी, मित्र,मैत्रिणी,दंगा मस्ती हे आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर साथ देत असतात. कधी काळच्या काहीच अर्थ नसलेल्या गोष्टी जीवनाच्या प्रत्येक क्षणला कामी येतात. या मधून पुढे प्रेरणा मिळत जाते. बावीस वर्ष म्हणजे खुप मोठा काळ असतो, याच काळात घेउन जाणाऱ्या आठवणीने भरलेला दिवस नुकताच आमच्या सर्वांच्या आयुष्यात येऊन गेला . बावीस वर्षानंतर दहावी चे विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेल्या. जीवनातील एक खुप मोठा काळ पार पडल्यावर, पुन्हा एकदा शालेय जीवनातील आठवण यावी. याला निम्मित झाले ते स्नेह मेळावा. का कुणास ठाऊक सर्वांना पुन्हा एकदा शाळा आवडायला लागली. पुन्हा वर्गात जाऊन ...
"नक्की वाचा" हे वाचकांसाठी एक व्यासपीठ आहे, जिथे तुम्हाला व्यक्तिमत्व विकास, आरोग्य, शेती, मनोरंजन, शिक्षण यांविषयीची माहिती मिळू शकते. सर्वांना उपयुक्त अशी चांगली माहिती देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.