मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

व्यवसाय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आजच सोशल मीडिया ला आपल्या उत्पन्नाचे साधन बनवा

                    आजकाल इंटरनेट च्या युगात सोशल मिडियामुळे जग आपल्याला हातात आले आहे. सर्व काही एका क्लिक वर.. सोशल मीडिया लोकांच्या संपर्क करण्याचे साधन उत्तम साधन बनले आहे. आज दूर कूठे राहणार व्यक्ती आपल्या सहज रित्या संपर्क करू शकतो. पण तुम्हाला महिती आहे का हेच सोशल मीडिया अनेकाचे उत्पन्न चे साधन बनले आहे. अनेक लोक सोशल मीडिया चा वापर करुन पैसे कमवत आहेत. चला तर मग आज आपण सोशल मीडिया चा वापर करुन पैसे कसे कमवता येतील हे पाहू. * यूट्यूब             यूट्यूब हे आजकाल सर्वांच्या परिचयाचे आहेच. आजकाल कोणत्या प्रकारचे महिती पाहिजे तर लगेच यूट्यूब अथवा गूगल वरून जाऊन पाहतो. पण तुम्हाला महिती आहे का हेच यूट्यूब तुमच्या उत्पन्ननाचे साधन बनू शकते. तुमच्याकडे कोणती ही कला असेल जसे की नृत्य, अभिनय, भाषण, पाककला याचे व्हिडिओ बनवून यूट्यूब वापर करुन सार्वनिक करून या माध्माद्वारे मिळणाऱ्या जाहिरातीतून उत्पन्न कमवू शकतो. * फेसबुक                फेसबुक पण एक असे माध्य...