शेतकरी मित्रांनो आज आपण महिती घेणार आहोत. पूर्वहंगामी ऊस लागवडी करताना अंतर पिके म्हणुन बटाट्याची लागवड लागवड कितीपात फायदेशीर ठरु शकते. ऊस शेती करताना आपण आपल्या खर्च चे योग्य ते नियोजन करता आले पाहिजे. या साठी ऊस पिकात आंतरपीक पद्धती आपल्या खर्च काढून देऊ शकते. पारंपरिक पद्धतीने आपल्या कडे गहू, कांदा, सोयाबीन, हरभरा अश्या अंतर पिकांची आपण जमिनीच्या प्रकारानुसार निवड करतो. ऊस शेती करताना वाढणारा खर्च पाहता. आपल्याला कमी कालावधी मधील नगदी पीक निवडले पाहिजे. ज्यामुळे ऊसाला लागणारा खर्च यातून काढता येऊ शकतो. बटाटा हे पिक नगदी पीक असल्याने याची अंतर पिकं म्हणून घेतल्याने फायदेशीर ठरु शकते. बटाटा लागवड चे महत्व आपल्या सर्वांना आवडणारा बटाटा हे आपल्या दररोच्या आहारातील मुख्य घटक आहे. भाजी मध्ये, चिप्स मध्ये याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. भारतीय अनेक पाककृती मधील हा एक घटक आहे.त्यामुळे हे एक नगदी पिके म्हणुन बटाट्याची निवड आपण करू शकतो. ऊस पिकात आंतरपिके घेताना ऊस ला स्पर्धा करणारे पिकं नसावे जेणेकरून ऊसाच्या वाढीवर परिणाम होतो. बटाटा...
"नक्की वाचा" हे वाचकांसाठी एक व्यासपीठ आहे, जिथे तुम्हाला व्यक्तिमत्व विकास, आरोग्य, शेती, मनोरंजन, शिक्षण यांविषयीची माहिती मिळू शकते. सर्वांना उपयुक्त अशी चांगली माहिती देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.