मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Personality Development लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अहो!! मला खरच काहीतरी करायचे आहे, मी पण पैसे कमवावे का?

              आजचा   विषय खासकरून आपण अश्या महिलांना साठी आहे. ज्यांना अनेक वेळा प्रश्न पडतो,की मला काहीतरी स्वतःच करायला पाहिजे.मी पण पैसे कमवायला पाहिजेत का? असा प्रश्न अनेक वेळा महिलांच्या डोक्यात खेळत असतो; पण काय करायचे तेच नक्की कळतं नाही. शिक्षण असते पण कोणत्या मार्गाने जावे हे काही केल्या समजत नाही. घर, मुलबाळ सांभाळताना वेळ निघून जात असतो आणि पडलेल्या प्रश्न चे उत्तर मात्र सापडत नाही. काहीतरी करण्याचा करता आपल्याला स्वतः ला बदललेल पाहिजे. आज आपण याच निगडित गोष्टीचा विचार करणार आहोत जे तुम्हाला निर्णय घेण्याकरता मार्गदर्शक ठरतील * स्वतः ला ओळखा, स्वतः ची ओळख करुन घ्या                           आपण कोण हे आपल्याला माहितच पाहिजे. आपली स्वतः ची ओळख करून घेता आली तरच. स्वभाव, आवड अश्या अनेक गोष्टींची माहिती असेन गरजेचे आहे. ज्याची आवड असेल ते कार्य आपण करायला घेतले तरच तुम्ही ते योग्य रित्या पार पाडू शकता. काहीतरी करायला  पाहिजे तर आवडीचे करा ना!! त्या साठी...

आजच सोशल मीडिया ला आपल्या उत्पन्नाचे साधन बनवा

                    आजकाल इंटरनेट च्या युगात सोशल मिडियामुळे जग आपल्याला हातात आले आहे. सर्व काही एका क्लिक वर.. सोशल मीडिया लोकांच्या संपर्क करण्याचे साधन उत्तम साधन बनले आहे. आज दूर कूठे राहणार व्यक्ती आपल्या सहज रित्या संपर्क करू शकतो. पण तुम्हाला महिती आहे का हेच सोशल मीडिया अनेकाचे उत्पन्न चे साधन बनले आहे. अनेक लोक सोशल मीडिया चा वापर करुन पैसे कमवत आहेत. चला तर मग आज आपण सोशल मीडिया चा वापर करुन पैसे कसे कमवता येतील हे पाहू. * यूट्यूब             यूट्यूब हे आजकाल सर्वांच्या परिचयाचे आहेच. आजकाल कोणत्या प्रकारचे महिती पाहिजे तर लगेच यूट्यूब अथवा गूगल वरून जाऊन पाहतो. पण तुम्हाला महिती आहे का हेच यूट्यूब तुमच्या उत्पन्ननाचे साधन बनू शकते. तुमच्याकडे कोणती ही कला असेल जसे की नृत्य, अभिनय, भाषण, पाककला याचे व्हिडिओ बनवून यूट्यूब वापर करुन सार्वनिक करून या माध्माद्वारे मिळणाऱ्या जाहिरातीतून उत्पन्न कमवू शकतो. * फेसबुक                फेसबुक पण एक असे माध्य...

आपल्या या चार चांगल्या सवयी आपले व्यक्तिमत्त्व घडवतात

          दररोज च्या चांगल्या वाईट सवयींचा आपल्या व्यक्तीत्त्वावर परिणाम होत असतोच . आपल्या सवयी हे आपलं व्यक्तिमत्त्व घडवत असतात यात कुणाला काही  शंका नाही. यासाठीच तर आपण सवयीवर लक्ष्य ठेऊन योग्य ते नियंत्रण ठेवता आले पाहिजे. ज्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व हे समाजात खुलून दिसेल. चला तर मंग जाणून घेऊयात त्या कोणत्या चांगल्या सवयी आहेत ज्यांचा आपल्या जडण - घडणीत महत्वाचे स्थान असू शकते. * चांगल्या साहित्याचे वाचनाची सवय        वाचन करून विचार चांगले होतात असे अनेक जण सांगून गेले आहेत. योग्य साहित्याचे, पुस्तकाचे वाचन करणे म्हणजे चांगले विचार ग्रहण करणे होय. यासाठी आपण वाचनाची सवयी लावून घेतली पाहिजे. थोर पुरषांचे चरित्र, साहित्य यांचे वाचन लाभदायक ठरते. * चांगले कार्यक्रम पाहण्याची सवय        आजकाल इंटरनेट आणि सोशल मीडियाचा च्या युगात आपल्या समोर अनेक गोष्टी येतं असतात. पण यातूनच आपण ठरवले पहिजे की आपल्या साठी काय योग्य आहे. आपले व्यक्तिमत्व घडविण्यात मार्गदर्शक ठरेल असेच कार्यक्रम पाहिले पाहिजेच. यातून...