आजचा विषय खासकरून आपण अश्या महिलांना साठी आहे. ज्यांना अनेक वेळा प्रश्न पडतो,की मला काहीतरी स्वतःच करायला पाहिजे.मी पण पैसे कमवायला पाहिजेत का? असा प्रश्न अनेक वेळा महिलांच्या डोक्यात खेळत असतो; पण काय करायचे तेच नक्की कळतं नाही. शिक्षण असते पण कोणत्या मार्गाने जावे हे काही केल्या समजत नाही. घर, मुलबाळ सांभाळताना वेळ निघून जात असतो आणि पडलेल्या प्रश्न चे उत्तर मात्र सापडत नाही. काहीतरी करण्याचा करता आपल्याला स्वतः ला बदललेल पाहिजे. आज आपण याच निगडित गोष्टीचा विचार करणार आहोत जे तुम्हाला निर्णय घेण्याकरता मार्गदर्शक ठरतील * स्वतः ला ओळखा, स्वतः ची ओळख करुन घ्या आपण कोण हे आपल्याला माहितच पाहिजे. आपली स्वतः ची ओळख करून घेता आली तरच. स्वभाव, आवड अश्या अनेक गोष्टींची माहिती असेन गरजेचे आहे. ज्याची आवड असेल ते कार्य आपण करायला घेतले तरच तुम्ही ते योग्य रित्या पार पाडू शकता. काहीतरी करायला पाहिजे तर आवडीचे करा ना!! त्या साठी...
"नक्की वाचा" हे वाचकांसाठी एक व्यासपीठ आहे, जिथे तुम्हाला व्यक्तिमत्व विकास, आरोग्य, शेती, मनोरंजन, शिक्षण यांविषयीची माहिती मिळू शकते. सर्वांना उपयुक्त अशी चांगली माहिती देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.